Latest Blogs/News

रक्तवाहिन्यांमार्फत हृदयाकडून शरीराच्या सर्व भागांना सुरळीतपणे रक्तपुरवठा चालू असतो . पण काही वेळेस हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह खंडित होतो
उच्चरक्तदाब म्हणजे अशी अवस्था ज्यात मानवी शरारीरातील धमन्यांवर साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब निर्माण होणे. उच्चरक्तदाबामुळे धमन्यांवर मोठया प्रमाणात ताण पडला जातो. हल्लीच्या काळात उच्चरक्तदाबाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे.
हृदयरोग म्हणजे अशी अवस्था ज्यात हृदय आणि रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो . हृदयाला प्राणवायूयुक्त रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयरोगाचा धोका संभवतो .